¡Sorpréndeme!

कामात स्मार्टनेस हवा ,नाही तर हार्ड वर्क तर सारेच करतात | Lokmat Latest News

2021-09-13 0 Dailymotion

भारतात सृजनशिलतेला तोटा नाही हे तुम्हाला पुढे पाहून कळेल
बजाज चेतक आणि यश असं समिकरण अनेक चित्रपटांमध्ये आणि हे आता सत्यात ही उतरलंय
तुम्ही पाहू शकता या कामगारांनी विज्ञाचा क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करून आपलं कामं सोपं केलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews